पावसाने दिल्लीला झोडपले

June 13, 2015 7:54 PM0 commentsViews:

दिल्लीतही पावसानं जोरदार हजेरी लावलीये. या पावसामुळे नवीन महाराष्ट्र सदनासमोर एक झाड पडलंय. यामुळे एका रिक्षा आणि स्कूटरचं नुकसान झालं. तसंच चार जण जखमीही झालेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close