नाशिकमधल्या ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयावर हल्ला

June 14, 2015 3:59 PM0 commentsViews:

20110705023504_DivyaMarathi460x325

14 जून : नाशिकमधल्या ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राच्या कार्यालयावर चार ते पाच अज्ञातांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार संदीप जाधवला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत संदीप जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अवैध धंद्यांच्या विरोधात बातमी दिल्याचा रागातून काही समाजकंठकांनी दिव्य मराठीच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी संदीप जाघव यांना बेदम मारहाण केली असून कार्यालयातील इतर महिला पत्रकारांनाही धक्काबुक्की केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close