अपुर्‍या यंत्रणेमुळे मच्छीमारांनी जीव गमावला – कोस्ट गार्ड

November 12, 2009 12:41 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर संदेशवहन आणि धोक्याची सूचना देणारी यंत्रणा नसल्याने कोकणातल्या मच्छीमारांना जीव गमवावे लागला आहे. धोक्याची सूचना देणार्‍या यंत्राचा शोध तीन वर्षांपूर्वीच लागूनही सरकारनं मच्छीमारांना याबाबतची माहिती दिलेली नाही, असा आरोप भारतीय कोस्ट गार्डने केला आहे. कोस्ट गार्डचे अधिकारी फियान वादळा नंतर पहाणी करण्यासाठी गुहागरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

close