भुजबळांकडे 2,563 कोटींची मालमत्ता

June 16, 2015 4:13 PM4 commentsViews:

67bhujbal16 जून : अखेर माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अँटी करप्शन ब्युरोच्या गळाला लागले आहे. एसीबीने धडक कारवाई करत मुंबईसह नाशिक आणि पुण्यात 16 ठिकाणी छापे टाकले आहे.

भुजबळांच्या घर, कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे.

भुजबळांकडे तब्बल 2,563.50 कोटींची मालमत्ता आहे. भुजबळांकडे मुंबई, नाशिकमध्ये एकूण 6 बंगले असून त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहेत. तसंच दिंडोरेत 5 कोटींचा द्राक्ष मळा, 600 कोटींची 60 एकर जमीन आहे.

100 कोटी पेटिंग आणि आर्टिफेक्ट इतकी मालमत्ता आहे. तसंच पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पकंज भुजबळ यांच्या नावेही मालमत्ता आहे.

किती आहे भुजबळांची मालमत्ता ?

2563. 50 कोटी रुपये
नाशिक भुजबळ फार्म – 5 कोटी
न्राम बंगला , नाशिक – दीड कोटी ( समीर भुजबळ )
गणेश बंगला , नाशिक – 1 कोटी
3 एकर जमीन , नाशिक – 25 कोटी
भुजबळ पॅलेस – 60 कोटी
पारसिक बंगला – पाच कोटी
सुखदा बंगला – 6 कोटी
येवला ऑफिस आणि बंगला – 10 कोटी ( पंकज )
मनमाड जमीन 10 कोटी (
दिं़डोरेतला द्राक्ष मळा – पाच कोटी ( पंकज )
माणेक महल चर्चगेट – पाच कोटी ( पंकज)
माहिम फ्लॅट – पाच कोटी
नवी मुंबई घर आणि दुकान – पाच कोटी
30 एकर जमीन – 600 कोटी
पेंटिंग आणि आर्टिफेक्ट – 100 कोटी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Gabbar is back

  समाजात समतेचे बीज रोवणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा जयघोष करत समाजकारण करणारे खासगी आयुष्यात मात्र
  जोतिबांच्या साधी राहणीमानाचा वसा कसा गुंडाळून ठेवतात,

 • VINOD

  समाजात समतेचे बीज रोवणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा जयघोष करत समाजकारण करणारे खासगी आयुष्यात मात्र
  जोतिबांच्या साधी राहणीमानाचा वसा कसा गुंडाळून ठेवतात,

 • VINOD

  rajkaran mhanje fakta paisakaran

 • SRaj Aure

  People who vote such corrupt people should shame on them-self.
  China’s ex-railway minister Mr. Liu Zhijun, was sentenced to death for corruption. Cant this happen in India. Mr. Modi ..wake up and make it hard. People in US share their credit card numbers because no one can dare to fool the system here and they know how strong punishment they provide finding guilty.

  http://www.theguardian.com/world/2013/jul/08/liu-zhijun-sentenced-death-corruption

close