क्रिकेटशिवाय दुसरं विश्‍व नाही – सचिन तेंडुलकर

November 13, 2009 1:02 PM0 commentsViews: 7

13 नोव्हेंबर क्रिकेट हे आपलं जीवन आहे, देशासाठी खेळायला मिळणं माझं भाग्य समजतो, असे उदगार काढलेत मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दिला येत्या 15 तारखेला वीस वर्ष पूर्ण होत आहेत. 1989 साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या सचिनने क्रिकेटमधले जवळपास सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. याच संदर्भात शुक्रवारी मुंबईत सचिन तेंडुलकरची प्रेस कॉन्फरन्स झाली. यात त्याने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

close