#शिवसेना50 : पाठवा बाळासाहेब ठाकरेंसोबतचे फोटो

June 19, 2015 8:51 AM1 commentViews:

ibnlokmat_shivsena5019 जून : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षांपूर्वी शिवसेनेची उभारणी केली. आज बाळासाहेबांची शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे. बाळासाहेबांच्या एका शब्दावर शिवसैनिक धावून यायचे त्या शिवसेनेला  50 वर्षं पूर्ण होत आहेत. बाळासाहेबांसोबत फोटो काढणं हा प्रत्येक शिवसैनिकासाठी तो सुवर्णक्षणच… खरं तर बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवतच… त्यामुळेच शिवसेना एक वादळासारखी उभी राहिली… शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने देऊया बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा…

तुम्ही जर बाळासाहेबांसोबत फोटो काढला असेल तर तो पाठवा आम्हाला… आम्ही प्रसिद्ध करू आमच्या वेबसाईटवर ‘बाळासाहेबांचे सैनिक’ या फोटो गॅलरीत… बाळासाहेबांसोबतचा फोटो आम्हाला पाठवा आमच्या व्हॉट्सऍप नंबर 9167678594वर किंवा ट्विटर @ ibnlokmattv वर

तुम्हाला फक्त एवढंच करायचंय… बाळासाहेबांसोबतचा फोटो आम्हाला पाठवा आमच्या व्हॉट्सऍप नंबर 9167678594 वर किंवा ट्विटर @ ibnlokmattv वर ही पाठवू शकता… किंवा याच बातमी खालील कमेंट बॉक्समध्ये फोटो अपलोड करू शकता… आणि हो, फोटो पाठवताना आपलं नाव आणि ठिकाण नक्की सांगा…

फोटो इथं पाठवा
व्हॉट्सऍप नंबर – 9167678594
ट्विटर – @ibnlokmattv वर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aakashhiwale

    ज्या वादळांत माझा जन्म झाला अश्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या शिवसेनेचं ५० व्या वर्षात सुवर्णमहोत्सवी पदार्पण..!
    सुवर्णंमहोत्सव दिनाच्या सर्वं शिवसैनिकांना हार्दीक शुभेच्छा..!!

close