ओंकारच शहीदांना अनोख अभिवादन

November 14, 2009 10:15 AM0 commentsViews: 5

14 नोव्हेंबर 26/11 च्या मुंबई हल्ल्यामधील शहीदांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचं पुण्याच्या ओंकारने ठरवलंय. ओंकार ढोरे हा सात वषांर्चा मुलगा पुणे ते मुंबई स्केटिंग करून 26/11तील शहीदांना अभिवादन करणार आहे. ओंकार गेल्या एक वर्षापासून स्केटिंग करतोय. पुणे ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया पयर्तंचं 175 किलोमीटर अंतर सर करण्यासाठी 25 नोव्हेंबरला ओंकार पुण्यातून स्केटींग करत मुंबईकडे निघणार आहे. 26 तारखेला गेट वे ऑफ इंडीया इथे पोहोचून मुंबई हल्ल्यातील शहीदांना तो अभिवादन करणार आहे. स्केटींगद्वारे शहीदांना अभिवादन करण्याच्या अभिनव उपक्रमाला ओंकारच्या आई-वडीलांना देखील मोलाचा पाढींबा दिला आहे.

close