मुंबईतील पावसाचे फोटो

June 19, 2015 12:09 PM1 commentViews:

19 जून : मुंबईत धोधो पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा खोळंबलीये. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालीये. ठिकठिकाणी पाणी साचलंय. तुम्हीही तुमच्या भागातील फोटो आम्हाला पाठवू शकता….फोटो पाठवा @ibnlokmattv वर किंवा याच बातमीच्या कमेंट बॉक्समध्ये फोटो अपलोड करू शकता…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Gaurav

    Heavy raining in the area of Jai hind

close