आझमींचा समाजवादी पार्टी करणार सत्कार

November 14, 2009 10:22 AM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर आमदारकीची शपथ हिंदीतून घेतल्याबद्दल समाजवादी पार्टी अबू आझमीचा सत्कार करणार आहे. सर्व आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी असा आग्रह मनसेने धरला होता. पण सर्व विरोध झुगारुन अबू आझमीनी हिंदीतचं शपथ घेतली होती. त्यावेळी मनसेच्या आमदरांनी अबू आझमींच्या श्रीमुखात भडकावली होती. अबू आझमीच्या या शौर्याबद्धल त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांनी घेतला आहे.

close