वडाळ्यात विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

June 19, 2015 9:18 PM0 commentsViews:

mumbai rain 18 june 15 (19)19 जून : मुंबईत एकीकडे धो धो पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय. वडाळ्यात दोन जणांचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला.

यात एका 5 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय. गौरव कर्णिक असं या चिमुरड्याचं नाव आहे. गौरव सोबत रणजित गुप्ता यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय.

बेस्टनं खबरदारी म्हणून अनेक भागांतला वीजपुरवठा खंडीत केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close