पावसाने वाट अडवली, आजही लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द

June 20, 2015 1:52 PM0 commentsViews:

mumbai rain express train20 जून : मुंबईत पावसाचा जोर ओसरल्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक पूर्वपदावर आलीये. मात्र, लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना पावसाचा फडका बसलाय. पावसामुळे लांब पल्ल्याच्या 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत बाहेरून येणार्‍याचे आणि मुंबईतून बाहेर जाणार्‍यांना प्रवासाचा प्लॅन रद्द करावा लागलाय.

या गाड्या रद्द

- 12105 – मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस रद्द
- नागपूर-मुंबई दुरांतो रद्द
- 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल रद्द
- 22107 – मुंबई-लातूर एक्स्प्रेस रद्द
- 22108 – लातूर-मुंबई एक्स्प्रेस रद्द
- 12133 – मुंबई-मँगलोर एक्स्प्रेस रद्द
- 51028 – पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस रद्द
- 11306 – सोलापूर-सीएसटी एक्स्प्रेस रद्द
- 12116 – मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस रद्द

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close