मुस्लीम बांधवांचा योग सराव

June 20, 2015 10:09 PM0 commentsViews:

20 जून :  उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच निमित्ताने नागपुरात मुस्लीम बांधवांनी सामूहिक योगासनाचा कार्यक्रम आयोजित केला. मुस्लीम राष्ट्रीय मंच -नागपूरच्या वतीने ‘योग और इस्लाम’ या पुस्तकाचे नागपूरच्या वैशाली नगरातील डॉ.आंबेडकर उद्यानात प्रकाशनही करण्यात आले. यावेळी 50 ते 60 मुस्लीम बांधवांनी योगासनात भाग घेतला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close