कैद्यांना योगाचे धडे

June 20, 2015 10:11 PM0 commentsViews:

20 जून : आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या देशभरात साजरा होणार आहे. योग दिनाच्या पुर्वसंध्येला वाशिम जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांना योग साधनेचे धडे देण्याचं काम आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे देण्यात आलं आहे. या माध्यमातून बंदिस्त कैद्यांच्या आरोग्य आणि मानसिकतेमध्ये बदल घडावेत हा यामागचा उद्देश आहे. जिल्हा कारागृहातील कर्मचार्‍यांनीही यामध्ये भाग घेतला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close