कोल्हापुरात पाऊसफुल

June 21, 2015 7:17 PM0 commentsViews:

21 जून : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. शहरात सकाळपासून संततधार सुरू आहे. गेल्या 24 ताासंमध्ये 5 घरांची पडझडही झालीय. पंचगंगा, हिरण्यकेशी आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. राधानगरी आणि तुळशी धरण परिसता परिसरात जोरदार पाऊस पडतोय. आज दिवसभर पावसाचं जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close