पाण्यासाठी इंजिनिअरला घेराव

November 17, 2009 11:09 AM0 commentsViews:

17 नोव्हेंबर पाण्याच्या प्रश्नावरून शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेत मंगळवारी आंदोलन केलं. शिवसेनेच्या नगरसेविका मंगला काटे यांनी कार्यकर्त्यांसह पालिकेच्या इंजिनिअरला घेराव घातला. मागणी पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत 15 टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.

close