एअर इंडिया मॅनेजमेंट आणि कर्मचार्‍यांमधला वाद सुरुच

November 17, 2009 11:11 AM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर एअर इंडियाचे कर्मचारी आणि मॅनेजमेंटच्या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही. एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना संपावर जाण्यासाठी कंपनीचे एमडी अरविंद जाधवच चिथावत असल्याचा आरोप पायलट्स युनियनने केला आहे. पगारकपात आणि मॅनेजमेंटच्या विरोधात पायलट्सनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संप केला. तसंच येत्या 24 नोव्हेंबरला देशव्यापी संप करण्याचा इशाराही पायलट्नी दिला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पायलट्सना नियमित पगारही मिळालेला नाही.

close