महानगरपालिकांच्या आरक्षणाच्या सोडती जाहीर

November 17, 2009 2:22 PM0 commentsViews: 8

17 नोव्हेंबर राज्यातल्या 22 महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या दोन, अनुसूचित जमातीची एक, ओबीसींच्या सहा, तर खुल्या प्रवर्गातल्या महिलांच्या चार अशा तेरा महापौरपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय . मुंबई ठाणे मुंबई – विद्यमान महापौर शुभा राऊळ, सदस्य संख्या 228 आहेत, आता खुला प्रवर्ग (महिला). नवी मुंबई – विद्यमान महापौर – अंजनी भोईर, सदस्यसंख्या 88, खुल्या प्रवर्ग. ठाणे – विद्यमौन महापौर – स्मिता इंदुलकर, सदस्य संख्या 116 , पुन्हा खुल्या प्रवर्ग.कल्याण-डोंबिवली – विद्यमान महापौर -रमेश जाधव, सदस्यसंख्या 107, आता खुला प्रवर्ग. उल्हासनगर – विद्यमान महापौर आहेत विद्या निर्मळे, सदस्य संख्या 76, आता खुला प्रवर्ग (महिला)भिवंडी-निजामपूर -विद्यमान महापौर -जावेद दळवी, सदस्य संख्या 84, आता ओबीसी (महिला) मीरा-भाईंदर – विद्यमान महापौर – नरेंद्र मेहता, सदस्य संख्या 79, आता आबीसी राखीव प. महाराष्ट्र सांगली – विद्यमान महापौर – मैनुद्दीन बागवान, सदस्य संख्या -75, आता खुल्या प्रवर्गकोल्हापूर- विद्यमान महापौर – उदय साळोखे, अनुसूचित जाती (महिला)पुणे- विद्यमान महापौर – राजलक्ष्मी भोसले, सदस्यसंख्या 144, आता खुल्या प्रवर्गपिंपरी-चिंचवड -विद्यमान महापौर -अपर्णा डोके, सदस्यसंख्या 105, आता खुला प्रवर्ग सोलापूर – महापौर अरुणा वाकसे, सदस्यसंख्या 98, आता खुला प्रवर्ग अहमदनगर – विद्यामन महापौर -संग्राम जगताप, सदस्यसंख्या 64, आता खुला प्रवर्ग (महिला)उ.महाराष्ट्र नाशिक – विद्यमान महापौर -विनायक पांडे, सदस्यसंख्या 108, आता अनुसूचित जातींसाठी रीखीव मालेगाव – विद्यमान महापौर- नजामुद्दीन खजूरवाले, सदस्यसंख्या 72, आता ओबीसींसाठी राखीवजळगाव- विद्यामन महापौर – प्रदीप रायसोनी, सदस्यसंख्या 74, आता ओबीसी (पुरुष) धुळे – विद्यमान महापौर – मोहन नवले, सदस्यसंख्या 67, आता अनुसूचित जमातींसाठी राखीव विदर्भ नागपूर – विद्यमान महापौर-माया इवानाते, सदस्यसंख्या 136, आता खुला प्रवर्ग (महिला) अकोला -विद्यमान महापौर- मदन भरगड, सदस्यसंख्या 71, आता खुला प्रवर्ग अमरावती – खुला प्रवर्ग मराठवाडा औरंगाबाद- विद्यमान महापौर- विजया रहाटकर, सदस्यसंख्या 98, आता ओबीसी (महिला) राखीव नांदेड – विद्यमान महापौर -प्रकाश मुथा, सदस्यसंख्या 73, आता ओबीसी (पुरुष) राखीव

close