लालबागच्या राजाचं पाद्यपूजन

June 23, 2015 7:43 PM0 commentsViews:

23 जून : पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते सणा सुदीचे…गणेशोत्सवाला तीन महिन्यांचा अवधी असला तरी मुंबईतल्या
गणेशमुर्ती बनवण्यास आता सुरूवात झालीय आणि अर्थातच सर्वांचे लक्ष असते ते म्हणजे लालबागच्या राजाकडे…आज लालबाग मार्केटमध्ये लालबागच्या राजाचे पाऊल पूजन झालं. आजपासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्यास सुरूवात होतेय. त्यामुळे परंपरेप्रमाणे मुर्तीच्या पावलांचे आज पूजन झालं. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close