राज ठाकरें विरोधात चार्जशिट दाखल

November 18, 2009 10:58 AM0 commentsViews: 6

18 नोव्हेंबर उत्तर भारतीयांना मारहाण केल्या प्रकरणी राज ठाकरेंवर वांद्रे कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. वांद्रे पोलीस ही चार्जशिट दाखल केली. ही चार्जशीट दाखल करतेवेळी राज ठाकरे स्वत: वांद्रे कोर्टात हजर होते. राज ठाकरेंसह एकूण 16 जणांवर ही चार्जशिट दाखल करण्यात आली. 22 ऑक्टोबर 2008रोजी कल्याण स्टेशनवर रेल्वे भर्तीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. या केसची पूढील सुनावणी 13 सप्टेंबर 2010ला होणार आहे.

close