शिवसेनेचं ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन

November 18, 2009 1:15 PM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाने बुधवारी विलेपार्लेमध्ये एका इंग्रजी मीडियम स्कूलमध्ये गांधिगिरी आंदोलन केलं. यावेळी शाळेच्या मुख्याधापकांना फुलं भेट देण्यात आली. मुलांच्या प्रवेशासाठी आई वडिलांनी पदवीधारक असण बंधनकारक असल्याचा नियम शाळेच्या व्यवस्थापनाने केला आहे. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.

close