नेदरलँडचा स्टारफुटबॉलपटू रॉन केरवाडीत

June 26, 2015 9:34 PM0 commentsViews:

सातासमुद्रापार नेदरलँडमधून स्टारफुटबॉलपटू रॉन व्हॉर परभणी जिल्ह्यातल्या केरवाडी गावात आला होता. रॉन म्हणजे नेदरलँडचा सचिन तेंडुलकर, वर्ल्डकपमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती…सध्या अस्टन व्हिलाचा तो कॅप्टन आहे…आणि त्यांची फी आहे वर्षाला 28 मिलीयन डॉलर…रुपयात सांगायच म्हणजे साधारण 200 कोटी रुपये…तर असा हा रॉन भारतापासून 6-7 हजार किलोमीटरवरुन थेट केरवाडीला आला होता…निमित्त होतं स्वप्नभूमी या सामाजिक संस्थेला भेट देण्यासाठी…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close