13 आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

November 21, 2009 11:29 AM0 commentsViews:

21 नोव्हेंबर आयबीएन लोकमतवर हल्ला करणार्‍या 13 आरोपींना शनिवारी विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं. या सगळ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर अनेक कलमंाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तोडफोड आणि खूनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. तर पुण्यातील कार्यालयावर हल्ला करणार्‍या 6 आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

close