आयबीएन-लोकमत हल्यातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

November 23, 2009 11:25 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर आयबीएन-लोकमतवर हल्ला करणार्‍या चौदा आरोपींना सोमवारी विक्रोळी कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर उर्वरित तिघांना सात डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आयबीएन-लोकमतवर हल्ला करणार्‍या 17 आरोपींना सोमवारी विक्रोळी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दिलं आहे.

close