देशभरात पसरणार इंटरनेटचं जाळं, ‘डिजिटल इंडिया विक’चं आज उद्घाटन

July 1, 2015 9:01 AM0 commentsViews:

digital india week01 जुलै 2015 : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया विक’चं आज (बुधवारी) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. संपूर्ण देशाला ब्रॉडबँड इंटरनेटनं जोडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अनेक शाळा, विद्यापीठं, रुग्णालये, जवळपास अडीच लाख ग्रामपंचायती इंटरनेटनं जोडल्या जातील. नागरिकांना सरकारी सुविधा जास्तीत जास्त इंटरनेटच्या माध्यमातून पोहचाव्यात, हाही याचा एक हेतू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close