मुंबईत ‘फोर्स वन’चं लोकार्पण

November 24, 2009 10:00 AM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर फ ोर्स वन या विशेष सुरक्षा दलाचं मंगळवारी लोकार्पण करण्यात आलं. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, एनएसजीच्या धर्तीवर, फोर्सवन या विशेष सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे मुंबई हल्ल्यानंतर आता पोलीस दलासाठी 126 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात गृह विभागासाठी अधिक तरतूद करण्यात येईल, तसंच शहिदांच्या कुटुंबीयांची योग्य काळजी घेतली जाईल, असं आश्‍वासन यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं.

close