लिबराहन आयोगाचा अहवाल मान्य नाही – कल्याण सिंग

November 24, 2009 1:12 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर लिबरहान आयोगाचा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचं उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी म्हटलं आहे. बाबरी मशीदीच्या जागेवर राममंदिर बनणार आणि त्यासाठी मुस्लीम बांधवही मदत करतील, असा दावा कल्याणसिंग यांनी केला आहे. लिबरहान आयोगाच्या अहवालात कल्याणसिंग यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे.

close