येत्या रविवारी मुंबई मेट्रोचा मेगाब्लॉक

July 3, 2015 6:30 PM0 commentsViews:

mumbia-metro1111

03 जुलै : मुंबई मेट्रोने येत्या रविवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सुरक्षा चाचणीच्या कारणासाठी मेट्रोसेवा 8 तास पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आतापर्यंत मेट्रोचा प्रवास सातत्यानं सुरु होता. पण येत्या रविवारी मेट्रो बंद असेल. घाटकोपर ते ओशिवरा या मार्गावर सुरक्षा चाचणी करण्यात येणार असल्याने मेट्रोसेवा 8 तास बंद ठेवण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close