चव्हाणांचा राणेंना टोमणा

July 3, 2015 9:12 PM0 commentsViews:

राणेंच्या पोटनिवडणूक लढवण्याच्या अतिघाईवरून अशोक चव्हाणांनी नारायण राणेंना मस्तपैकी टोमणा मारला आहे. पालघरची जागा राखीव आहे नाहीतर आणि आम्ही तिथूनही नारायण राणेंना उभं केलं असतं, असा चिमटा चव्हाणांनी राणेंना काढला आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत राणे पराभूत झाल्याने राणेंची विधानसभेत येण्याची संधी हुकली. त्यापार्श्वभूमीवरच चव्हाणांचा हा टोमणा राणेंना नक्कीच झोंबणार यात शंका नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close