जवाहरलाल दर्डा यांना नागपुरात 12 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली

November 25, 2009 1:29 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर स्वातंत्र्य सेनानी आणि लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांची बुधवारी 12 वी पुण्यतिथी होती. यानिमित्त नागपूरच्या 'लोकमत भवन'मध्ये जवाहरलालजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नागपूर लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, 'IBN-लोकमत'चे संपादक निखिल वागळे तसंच लोकमतचे कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. या वेळी नागपूरमधील कलाकारांनीही आदरांजली वाहिली.

close