देशभरातल्या विद्यार्थ्यांनी दिली 26/11च्या शहिदांना श्रद्धांजली

November 25, 2009 1:35 PM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण होतं आहे. यानिमित्त बुधवारी सीएसटी स्टेशनवर देशभरातले हजारो विद्यार्थी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. नॅशनल यूथ प्रोजेक्टच्या माध्यमातून या अभिनव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशातल्या सगळ्याच राज्यांमधले युवक आणि युवती या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याचबरोबर बांगलादेशातूनही अनेक विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते.

close