भुशी डॅममध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू

July 5, 2015 5:29 PM0 commentsViews:

25

05 जुलै : लोणावळातील भुशी डॅममध्ये बुडुन दोन तुरूणांचा मृत्यु झाला आहे. हे दोघेही तरुण अंधेरी परिसरात राहणारे होते.

लोणावळा इथल्या भुशी डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण बुडाले. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर दुसर्‍या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close