शाहीद कपूर लग्नबेडीत

July 7, 2015 9:47 PM0 commentsViews:

बाॅलिवूडचा चाॅकलेट बाॅय शाहीद कपूर आणि मीरा राजपूत आज लग्नबेडीत अडकले. गुरगावमध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला शाहीद-मीराचे कुटुंबिय आणि  मित्रमंडळी उपस्थित होते. फोटो साैजन्य फर्स्टपोस्ट.काॅम
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close