खरंखुरं गाढवाचं लग्न !

July 8, 2015 9:49 PM0 commentsViews:

08 जुलै :  जून महिना संपल्यानंतरही वरुणराजाने दडी मारल्यामुळे पावसासाठी चक्क गाढवाचं लग्न लावून दिल्याची घटना सांगलीत घडलीय. मिरज शहरातल्या तोडकर मळा परिसरात वरुणराजा खूष करण्यासाठी हा विधिवत लग्न समारंभ पार पडला. यावेळी गाढवांची वरात काढण्यात आली. यापूर्वी गेल्यावर्षी आणि 2002 साली हा प्रयोग करण्यात आला होता.असं केल्याने पाऊस पडतो अशी इथल्या नागरिकांची श्रद्धा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close