भामरागडमध्ये सीबीएसईची शाळा

July 9, 2015 9:15 PM0 commentsViews:

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आदिवासींची सेवा करतायत. याच तालुक्यात वीज रस्ता नसलेल्या नेलगुंडा गावात अनिकेत आमटे साधनाताई आमटेंच्या स्मृतीनिमित्त आदिवासी मुलांसाठी सीबीएसई शाळा सुरू करतायत. आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं, अशी साधनाताई आणि बाबांची इच्छा या निमित्तानं पूर्ण होणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close