पावसासाठी बेडकाची मिरवणूक

July 9, 2015 10:20 PM0 commentsViews:

09 जुलै : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे वर्धा जिल्ह्यात पावसासाठी चक्क धोंडी, बेडकाची मिरवणूक काढून देवाला साकडं घालण्यात आलंय.. इथल्या परंपरेप्रमाणे एका काठीला बेडुक व कडू लिम्बाच्या झाडाचा पाला बांधल्या जातो. यावेळी गावातल्या नागरिकांनी बेडकाई घेऊन अंगाला लिम्बाच्या झाडाच्या फांद्या बांधून देवाकडे पाण्यासाठी साकडं घातलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close