‘रिंगण’ विशेषांकाचं प्रकाशन

July 11, 2015 7:06 PM0 commentsViews:

‘रिंगण’च्या संत जनाबाई विशेषांकाचा प्रकाशन सोहळा भारुडकार चंदाताई तिवाडी यांच्या हस्ते पुण्यात संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांवर हा अंक अर्पण करण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close