मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत

November 30, 2009 12:38 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आता नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. यात घोडेबाजारही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. नगरसेवक फोडण्यासाठी दीड कोटींपासून बोली लावली जात असल्याचीही माहिती पुढे येतेय. सेना-भाजपच्या अनेक नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, असा आरोप शिवसेना-भाजपनं केला आहे.

close