जे. पी. डांगे राज्याचे नवे मुख्य सचिव

November 30, 2009 1:29 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर जे. पी. डांगे यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1973च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी आहेत. याआधी ते वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सेवा निवृत्त झालेले जॉनी जोसेफ यांची राज्याच्या उपलोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी ते पदाची शपथ घेतील. तर स्वाधिन क्षत्रिय यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

close