राम प्रधान समितीचा अहवाल जनतेसमोर मांडा – चिदंबरम

December 1, 2009 11:14 AM0 commentsViews: 3

1 डिसेंबरराम प्रधान समितीचा अहवाल लवकरच जनतेसमोर मांडावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना केली आहे. 'आयबीएन-लोकमत'ने सोमवारी या अहवालाचा गौप्यस्फोट केल्यानंतर ते बोलत होते. राम प्रधान समितीच्या अहवालात अनेक बड्या पोलीस अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी यंत्रणेत काही त्रुटी असल्याचंही नमूद केलं आहे. आपली भूमिका योग्यप्रकारे बजावणार्‍या अधिकार्‍यांचं कौतुकही समितीने केलं आहे.

close