नाराज स्नेहल जाधव मनसेच्या वाटेवर

December 2, 2009 9:47 AM0 commentsViews: 3

2 डिसेंबर महापौरपदासाठी डावलल्याने दादरच्या शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल जाधव नाराज झाल्या आहेत. त्यांनी बुघवारी सकाळी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत काय झालं याचा तपशील अजून कळू शकलेला नाही. पण स्नेहल जाधव मनसेत प्रवेश करणार असं बोललं जातं आहे.

close