शिवसेना धर्मशाळा नाही – उद्धव ठाकरे

December 3, 2009 10:53 AM0 commentsViews: 1

3 डिसेंबर शिवसेना ही धर्मशाळा नाही. शिवसेनेतून ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. बाहेर पडलेल्या मंडळींना घेण्यासाठी 'ना'राज मंडळी आहेतच असा टोलाही त्यांनी मारला आहे. बुधवारीच गजानन किर्तीकर यांनी आपली नाराजी उघड केली होती. महापौरपद न मिळाल्याने त्यांनी नाराज झालेल्या दादरच्या शिवसेनेना नगरसेविका स्नेहल जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या लवकरच मनसेत प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे.

close