घरी मांसाहरी जेवण केलं म्हणून नाट्यनिर्मात्याचा कुटुंबियांना मारहाण

July 17, 2015 1:47 PM15 commentsViews:

govind chavan17 जुलै : आपल्या राहत्या घरी मांसाहरी जेवण करतात म्हणून प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याच बिल्डिंगमधील शेजारार्‍यांनी मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.

‘यु टर्न’, ‘कथा’,’वन रूम किचन’ आणि ‘मदर्स डे’ अशा प्रसिद्ध नाटकांचे निर्माते गोविंद चव्हाण दहिसर पश्चिम येथील बोना व्हेन्चर या इमारतीत आपल्या कुटुंबियांसह राहतात. या इमारतीत 70 ते 80 टक्के गुजराती आणि मारवाडी समाजाची वस्ती आहे. गुरुवारी दुपारी चव्हाण यांच्या घरी मांसाहारी जेवण करतात या संशयावरून शेजारच्यांनी गोविंद चव्हाण यांच्या दारावर नासकी अंडी आणि घाण पाणी टाकले तसंच दरवाज्यावरही लाथा मारल्या. यावेळी गोविंद चव्हाण घरी नव्हते त्यानंतर गोविंद चव्हाण यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी याविरोधात पोलिसात तक्रार करायला गेले असता इमारतीखाली असलेल्या जमावाने त्यांच्या पत्नीला आणि मुलीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि या इमारतीत मांसाहार करायचा नाही असं धमकावलं. या प्रकारानंतर गोविंद चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढचा तपास करतायत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Shrikant Patil

  that’s why sometimes feeels, Raj thackrey is doing right…………

  • Manish Anpat

   True.

 • Ajinkya Patil

  government should take action against Gujarati people in that building

  • I AM IndiaN

   Apli Govt. GUJARATHI aahe…kahi karnar Nahi Mitra………

 • Ajinkya Patil

  he jast divas sahan kele janar nahi,

 • Manish Anpat

  Yana attach sambhalal nahi tar situation ajun worse oun jail

 • padeep

  maharashtrat rahun hi dadagiri? chopla pahije hyanna aata

 • SUNIL SHINDE

  KOTHE GELE BJP WALE TUMCHA SADHUANCHA PAKSH

 • vishu

  are jar tumhala mansahar chalat nahi vas sahan hot nahi tr mahareshtra sodun jana tumchya gujrat rajstanla kashala mumbai nd maharashtrat rahata

 • http://www.maharastra.com sachin kale

  Gujrati, marwadi yana maharastatun baher kadhave lagel jast dadagiri karal tar….Jay shivray

  • I AM IndiaN

   Jai Bhawani…..!!!
   Jai Shivaji…!!!

 • Jadhav

  gujrati and marawadi are one of the makhhi chus people lokanche blood suck kartat yanna, ashe madarchod lok aasatat tyanch chindi asel tar sonachha bhavat ani dusrachi sona aasel tar chindicha bhavat, ya lokanna khoop marayla pahije, khoop dadagiri karnar itar lokanna chutiya samajnar, ya lokkana aandi chalte, baher chorine khatat pan swatala aati sahane samajtat, yyana all india madhun kadun takayala pahije khar tar he madarchod lok india madhe kalank aahet itar jatiyana he lok khoop divsa pasun chaltat.

 • Prg Sdme

  जर त्यांनी तस केल असेल तर ते चुकीच आहे पण कोणत्याही समाजाबद्दल कोणीही अपमानकारक बोलू नये हि विनंती. त्याने काहीही सिध्द होणार नाही.

  हा त्यांचा आपसातला मामला आहे त्याचं ते बघून घेतील आणि पोलिस बघतील काय करायचं ते.

  ( आणि राहता राहिलि दुसरी गोष्ट Non-veg शिजवताना दुसर्याला वासाचा त्रास होऊ शकतो. तुम्ही जरी खात असलात तरी इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. )

  • I AM IndiaN

   kk..Bolnar nahi….bt Karun Nakkich Dakhvu…………

 • I AM IndiaN

  Gujrathi…Chuu…Mara BC Gujratyana……………

close