सेहवागची तुफान डबल सेंच्युरी

December 3, 2009 1:00 PM0 commentsViews: 4

3 डिसेंबर मुंबई टेस्टच्या दुसर्‍या दिवशी तुफान फटकेबाजी करत सेहवागने अवघ्या 239 बॉलमध्ये 284 रन्स केले. टेस्ट करियरमधली ही त्याची सहावी डबल सेंच्युरी आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा तो पहिलाच बॅटसमन ठरलाय. सेहवागने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर एक विकेट गमावत 443 रन्स केलेत. पहिल्या इनिंगमध्ये भारतानं 50 रन्सचा लीड घेतला आहे. त्याला साथ देणार्‍या राहुल द्रविडनेही दिवस अखेर नॉटआऊट 62 रन्सची खेळी केली.

close