‘घटकपक्षांना विचारात घ्या’

July 17, 2015 9:31 PM0 commentsViews:

एनडीएची वर्षभरात फक्त एकच बैठक झाल्यानं आता एनडीचे घटकपक्ष नाराज झालेत. अकाली दलापाठोपाठ आत शिवसेनेनंही ही नाराजी जाहीर केली आहे. गेल्या एका वर्षभरात एनडीएची फक्त एकच बैठक झाली आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यासाठीची ही बैठक होती. वाजपेयींच्या काळात एनडीएचं महत्त्व होतं. वाजपेयींच्या काळातलं एनडीएचं वैभव टिकवायचं असेल तर घटकपक्षांना विश्वासात घ्यावच लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close