वारीत स्वस्त मस्त झुणका भाकरी

July 20, 2015 1:05 PM0 commentsViews:

20 जुलै : वारीमध्ये राज्यातल्या प्रत्येक भागातून आलेले वारकरी सहभागी होतात. अनेकदा वारकर्‍यांना घरच्या जेवणापासून वंचित राहावं लागतं..पण या वारीत खास वारकर्‍यांसाठी अस्सल ग्रामीण चवीची झुणका भाकर देण्याची सोय आहे आणि ही गरमागरम झुणका भाकर मिळते फक्त 10 रुपयांत…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close