बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरमध्ये

December 5, 2009 11:02 AM0 commentsViews: 92

5 डिसेंबर बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेही आहेत. बिल्डर अविनाश भोसले यांच्या फोर ओक्स या बंगल्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे बाळासाहेब अनेक दिवसांपासून मातोश्री या त्यांच्या निवासस्थानीच होते.

close