लिबरहान समितीच्या अहवालात अनेक त्रुटी – सरसंघचालक

December 5, 2009 11:18 AM0 commentsViews: 6

5 डिसेंबर बाबरी विध्वंसावर नेमलेल्या लिबरहान समितीच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. जे काही आज या रिपोर्टरमध्ये लिहिलंय ते 1993 साली सांगता आलं असतं, असंही दिल्लीत पत्रकारांशी बोलतानं म्हटलं आहे. लिबरहान आयोगाने बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणात वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, संघपरिवारातील नेते यांच्यावर ठपका ठेवला आहे.

close