स्वतंत्र तेलंगणाच्या आंदोलनाला हिंसक वळण

December 7, 2009 10:14 AM0 commentsViews: 4

7 डिसेंबर स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तेलंगणा राष्ट्रसमितीच्या 5 कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलकांनी बस आणि रेल्वेवर दगडफेक केली. गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून तेलंगणा बंद सुरु आहे. कोळसा खाणीवरचे 90 हजार कामगार संपावर गेले आहेत. तर टीआरएसचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे आमरण उपोषणावर आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आहे.

close