एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचे पाठवा फोटो

July 25, 2015 6:58 PM0 commentsViews:

expressway trafic copy25 जुलै : मुंबई-पुणे शहरांना सुपरफास्ट जोडणार्‍या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळल्यामुळे डागडुगी आणि दुरस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. अहोरात्र धावणारा ‘एक्स्प्रेस वे’वर या कामामुळे संथ झालाय. आज वीकेंडच्या दिवशी मुंबई-पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. पण, नेमकी ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचं’ काम सरकारने हाती घेऊन वाहतूक कोंडीला जणू निमंत्रण दिलंय.

जर तुम्ही एक्स्प्रेस वेवर प्रवास करत असला आणि तासंतास या वाहतूक कोंडीत अडकला असाल तर ‘ट्रॅफिक जाम’चे फोटो किंवा सेल्फी आम्हाला पाठवा…आम्ही ते प्रसिद्ध करू आमच्या वेबसाईटवर…फोटो आम्हाला व्हॉटस्‌ऍप करा 9167678594 या नंबरवर किंवा याच बातमीच्या खालील कमेंट बॉक्समध्ये अपलोड करू शकता अथवा @ibnlokmattv वर ट्विट करू शकता..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close