वाकोल्यात झाड कोसळल्यामुळे 4 जणांचा मृत्यू

July 27, 2015 11:54 AM0 commentsViews:

mumbai tree27 जुलै : मुंबईतील सांताक्रुझमध्ये वाकोला परिसरात झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय. रविवारी रात्री हयात हॉटेलच्या जवळ एक झाड भिंतीवर कोसळले. झाड भिंतीवर कोसळल्यामुळे भिंत पडली. भिंतीच्या ढिगाराखाली सापडल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. यात एका चिमुरडीचा समावेश आहे. तर 4 जण जखमी झाले आहे. जखमींना सांताक्रूझच्या देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close